Posts

Showing posts from August, 2016
Image
गुगल स्केचप वर केलेले डिझाईन  होस्टेल चे .
                  ११/७/१६  सोमवार आज आम्ही वर्कशॉप मधील मशीनची जेट्ल माहिती घेतली. म्हणजे त्यांची कामे, नाव ती कशी वापरतात इत्यादी...                                       १२/७/१६ मंगळवार.. या दिवशी मापनाचे प्रकार आणि पद्धती, शिकवले आणि संगणकाची माहिती सांगितली ..                           १३/७/१६ बुधवार काल झालेल मापन रिवेजन केले. नंतर आम्ही वर्कशॉपमधुन बाहेर पडलाे. त्यानंतर प्लबिंग मापे घेतलीत आणि बाजारात जाऊन ती पाइप, लबो, आणि इत्यादी साहित्य आणले.                               १ ४/ ७/ १ ६ गु रुवार  ग्रे वाडर लागणारी गोड्या आणल्या  . त्या आणताना आम्ही  भेल खाताखाता या धरणाची माहिती घेतली . त्या नंतर दुसरी फिटींग केले.                              १५/७/१६ शुक्रवार आम्ही  वर्कशॉप मधील कचरा साप केला. आणि ट्रॅक्टरची माहिती सांगितली. तो किती  एच पीचा आहे तो किती वजन उचलतो  इत्यादी....                               १६/ ७/१६ शनिवार. आज सुट्टी  आसल्या मूळे जे काही वस्तु आणायच्या होत्या त्या आण्यसाठी गावात जावून मट्रेल आणले.                                 १

          विटांचे बांधकाम ·          बांधकाम म्हणजे विटा या विशिष्ट पद्धतीने एकावर एक रचून योग्य मापनात करून  विटाचा वाळू ,सीमेत यांचे  मिश्रण  म्हणजे  मॉर्टर भरून तयार केले जाणारे भिंती म्हणजे विटांचे बाधकाम होय . ·          दोन विटा जोडणारे बॉन्ड  1.        Header bond = हा बॉन्ड समोरणे पाहिल्यावर विटेची उंची X रुंदी दिसते. 2.        Stretcher bond = हा बॉन्ड समोरणे पाहिल्यावर विटेची लांबी X उंची दिसते. 3.        English bond = हा बॉन्ड समोरणे पाहिल्यावर विटेची Header bond त्यावर Stretcher bond दिसते. 4.        Flemish bond = हा बॉन्ड समोरणे पाहिल्यावर विटेची Stretcher bond + Header bond दिसते. 5.        Rat-trap bond == हा बॉन्ड समोरणे पाहिल्यावर विटेची लांबी X रुंदी दिसते.